ब्राझाव्ह्हील मधून update
लोकहो,
कॉंगो मधे आलो आहे खरा, पण सध्यातरी ढू वर बसून होतो. भरपूर वेळ असल्यामुळे phonetic
english -> देवनागरी converter लिहून टाकला.
बरेच दिवस लिहिण्याचा विचार होता, आणी आता वेळ सुद्ध मिळला, अणी python शिकायची खाज
पण होती - सगळ एकत्र उरकल.
पुधच्या रविवारी हिंडायला जाणार आहे जवळपासच्या जंगलात. Photo व Video मी Stockholm
ला परतलो की मगच.
ह्या आठवड्यात कामाची शेवटी सुरवात झाली, त्यामुळे पुढचा आठवडा भर काम आहे (नशीबानी)
हृषीकेश
Devanagri-ized with http://www.hashinclude.com/scripts/devconverter.py